अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
सोशल मीडियावर सध्या तिचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.
मृणालने फोटोमध्ये पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.
यासोबत तिने मॅचिंग डीप नेक ब्लाउज पेअर केला आहे.
पारंपारिक लूकमध्येही मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.