अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या चाळिशीतही चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते.

तिचे ग्लॅमर दिसेंदिवस वाढतच आहे.

अशातच अभिनेत्रींचे बोल्ड फोटो समोर आले आहेत.

या फोटोमध्ये मलायकाने लिंबू कलरचा ड्रेस घातला आहे.

मलायकाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.