अभिनेत्री जान्हवी कपूरचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.
तिच्या प्रत्येक फोटोला ते भरभरून प्रेम देत असतात.
अशातच जान्हवीचे नवीन फोटो समोर आले आहेत.
या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आहे.
जान्हवीने खूप कमी वेळात तिची एक स्वतंत्र ओळख बनवली आहे.