अभिनेत्री मौनी रॉय हिने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत मौनी खूपच सुंदर दिसत आहे.
यामध्ये तिने वेगळ्या पद्धतीचा ब्लाऊज आणि खाली पिवळ्या रंगाची स्कर्ट घातली आहे.
तिला इंस्टाग्रामवर २ कोटी चाहते फॉलो करतात. त्यामुळेच तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स असतात.
तिने छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर उडी घेतली आहे. तिने २०१६मध्ये 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलेले.
मौनीच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात झळकणार आहे.