आलिया भट्ट तिच्या प्रेग्नन्सीमुळे जोरदार चर्चेत आहे.
अशातच तिचे आणि रणबीर कपूरचे फोटो व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये आलियाचे बेबी बंप दिसत आहे. तसेच तिचा प्रेग्नन्सी ग्लो दिसत आहे.
फोटोमध्ये आलिया आणि रणबीर खूप सुंदर आणि खुश दिसत आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.