सध्या सोशल मीडियावर केतिका शर्मा नावाच्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.
केतिका ही एक तेलूगु अभिनेत्री, मॉडेल तसेच लोकप्रिय युट्यूबर आहे.
ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
केतिकाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
तिच्या मनमोहक फोटोंनी सध्या नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.