उर्मिला कोठारे ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अशातच तिचे बोल्ड फोटो समोर आले आहेत.
या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.
तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लुक खूप आवडला आहे.
याआधी उर्मिला 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम करत होती.