जिनिलिया देशमुख ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
जिनिलियाने नुकतेच काही फोटो शेअर केेले आहेत.
या फोटोंमध्ये आपण पाहू शकतो की, तिने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे.
या फोटोंमध्ये जिनिलिया वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
तिचे हे फोटो सगळ्यांना खूप आवडले आहे,