अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते.
मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मौनी जहाजेवर असल्याचे दिसत आहे.
मौनीने या फोटोंमध्ये गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे.
यासोबतच मौनीने डोळ्यांवर सनग्लासेस आणि स्कार्फ घातला आहे.
मौनी रॉय नुकतीच 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात झळकली. या सिनेमाने जगभरात 300 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केलीये.