उर्मिला कोठारे ही सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.
ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.
तिचे साडीतील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
साडीमध्ये उर्मिलाचे मनमोहक सौंदर्य दिसत आहे.
उर्मिलाने अभिनेता आदीनाथ कोठारेशी विवाह केला आहे.