साक्षी मलिक सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ति नेहमीच तिच्या फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
अभिनेत्री साक्षी मलिकने तिच्या करियरची सुरुवात मॉडलिंगपासून केली आहे.
तिने 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटात काम केले होते.