मौनी रॉय ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी अभिनेत्री आहे.

ती तिच्या चाहत्यांसाठी दररोज नवनवीन फोटो शेअर करत असते.

यामध्ये ती आकाशी रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहे.

या फोटोत तिच्या हातात छोटीशी बॅगही दिसत आहे. यासोबतच ती वेगवेगळे पोझ देतानाही दिसत आहे.

मौनीच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती नुकतीच 'ब्रह्मास्त्र' सिनेमात झळकली होती.