रश्मिका मंदाना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

तिचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये रश्मिकाचा मॉडर्न लूक पाहायला मिळत आहे.

रश्मिकाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.