सैराट फेम रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रिय असते.
तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.
सध्या रिंकूच्या साडीतील लूकने नेटकऱ्यांना वेड लावले आहे.
निळ्या साडीमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे.
सैराटमध्ये तिची आर्चीची भूमिका प्रचंड गाजली होती.