Fill in some text
मराठी अभिनेत्री सध्या नवरात्रीच्या नऊ रंगात मिरवताना दिसत आहेत.
सध्या निळ्या रंगातील साडींवर अनेक अभिनेत्रींचे फोटो व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री प्रिया बापटच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
स्नेहा वाघचेही फोटो व्हायरल होत आहेत.
निळ्या साडीमध्ये लतिका खूपच मनमोहक दिसत आहे.