हिना खान लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

तिचे बोल्ड फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

 पांढऱ्या आऊटफिटमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे.

हिनाने बिग बॉसच्या घरातही चांगलाच धुमाकूळ घातला होता.