'अप्सरा' या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजेच सोनाली कुलकर्णी होय.

सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकतेच तिने तिचे लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो शेअर केलेत.

तिने तिच्या इंस्टाग्रामवर मोनोक्रोम फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने या फोटोंमध्ये साडी परिधान केल्याचे दिसत आहे. ती या साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय.

या फोटोंमध्ये सोनाली वेगवेगळे पोझ देताना दिसत आहे. या फोटोत तिचे सौंदर्य खुलले आहे.