बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू हि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
बिपाशाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत आहे.
बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर लवकरच आई-वडील होणार आहेत.
फोटो शेअर करत बिपाशाने लिहिले, 'रसगुल्ला...'
बिपाशाच्या या ड्रेसची किंमत 14 हजार रुपये आहे.