छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री एरिका फर्नांडिस ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
यामध्ये अभिनेत्री एरिकाचा बिकिनी लूक पाहायला मिळत आहे.
ग्रीन कलरच्या बिकिनीमध्ये एरिका फारच सुंदर दिसत आहे
या लूकला पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने पोनीटेल हेअरस्टाईल केली आहे.
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.