अभिनेत्री रवीना टंडन हळदी रंगाच्या साडीमध्ये खूपच संदर दिसत आहे.
आपल्या काळामध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे.
गळ्यात हिरव्या रंगाचा हार, हाता बांगड्या, आणि केसांमध्ये गजरा लावून लुक कंपलिट केला आहे.
या फोटोमध्ये तिने पूर्ण साजशिंगार केला आहे.
रवीना टंडन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.