लोकप्रिय अभिनेत्री चेतना पांडे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर काही नवीन फाेटाे शेअर केले आहेत.
यामध्ये अभिनेत्री चेतना पांडेचा बिकिनी लूक पाहायला मिळत आहे.
या लूकला पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने केस माेकळे साेडले आहेत.
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
बिकिनी लूकमध्ये चेतना फारच सुंदर दिसत असुन सर्वांचे लक्ष वेधत आहे.