नुसरत भारुचाने आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
नुसरत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
नुसरतने आपल्या ग्लॅमरस लुकने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
तिने या हिरव्या रंगाच्या घगऱ्यामध्ये सिंप मेकअप करुन आपला लुक कंपलिट केला आहे.
नुसरतचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.