अवनीत कौर छाेट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तरुण पिढीत अवनीत कौरचे नाव घेतले जाते.

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

सध्या अवनीत काैरचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये तिचा मनमोहक लूक दिसत आहे.