छोट्या पडद्यावर जास्त तर कुटुंबाला जोडणारे कार्यरक्रम दाखवले जातात मात्र, काही मालिकांमध्ये असे काही सीन दाखवले जातात जे प्रेक्षकांना आवडत नाही पण दिग्दर्शक असे सीन देण्यासाठी काय मागे सरकत नाही आणि अभिनेत्रीं देखिल अशा प्रकारचे सीन करण्यासाठी माघार घेत नाही. पण यानंतर प्रेक्षकांचा त्याअभिनेत्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो. पूर्वी असे जास्त प्रमाणात घडायचे त्यामुळे अनेक अभिनेत्रींना बोल्ड सीनमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आपण अशाच अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्या बोल्ड सीनमुळे त्या खूपच चर्चेत आल्या होत्या.
साक्षी तंवर
अभिनेत्री साक्षी तंवर (Sakshi Tanwar) ही ‘कहानी घर घर की’ या मालिकामधून घराघरामध्ये पोहोचली. यामध्ये तिने सर्वगुण संपन्न सुनेच्या भुमिकेतून अनेक लोकांचे मनं जिंकली. यानंतर तिने ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेमध्ये झळकली होती. मात्र, तिच्या एका बोल्ड सीनमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिने या मालिकामध्ये राम कपूरसोबत बोल्ड सीन केला होता. त्यामुळे खूपच चर्चेत असतो.
शिवांगी जोशी
प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हिने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. यामध्ये अक्षरानंतर तिची मुलगी म्हणजे ‘नायरा’ ही भुमिका करत असणारी शिवांगी जोशी (Shivangi Joshi) आणि तिच्यासोबत ‘कार्तिक’ म्हणजेच मोहसीन (Mohsin) यांच्या लग्नानंतर मालिकामध्ये अनेक रोमांटिक सीन चित्रित केले होते त्यामुळे ही मालिका खुपच चर्चेत आली होती.
बरखा बिष्ट
अभिनेत्रा बरखा बिष्ट (Barkha Bisht) हिने अनेक कार्यकर्मामध्ये आपल्या दमदार अभिनयाने मालिकामध्ये छाप सोडली आहे. तिने नुकतंच ‘नामकरण’ मालिकामध्ये काम केले होते. त्यामध्ये या अभिनेत्रीने अनेक बोल्ड सीन केले होते त्यामुळ बरखा खूपच चर्चेत आली होती.
निया शर्मा
अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) हिने ‘एक हजारो में मेरी बहना है’ या मालिकेमधून अभिनय क्षेत्रामध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये तिने मानवी नावाची भूमिका स्वीकरली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यामुळे नियाला घराघरामध्ये ओळख मिळाली होती. यानंतर तिने ‘जमाई राजा’ मालिकेमध्ये काम केले, यामध्ये तिच्यासोबत मुख्य भूमिकेमध्ये रवी दुबे (Ravi Dubey) होता ज्यासोबत तिने या मालिकामध्ये अनेक बोल्ड सीन दिले होते. ज्यामुळे अभिनेत्री खूपच चर्चेत आली होती. पहायला गलं तर निया आपल्या वैयक्तीक आयिष्यातही बोल्ड राहणीमानामुळे ओळखली जाते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आता तु इरिटेट करताेय’, शालीनने केलं सलमानच्या डाेक्याच दही
कार्तिक आर्यनने थिएटरमध्ये पोहोचून चाहत्यांना केले आश्चर्यचकित, अभिनेत्याने शेअर केला मजेदार व्हिडिओ