डान्सर नोरा फतेही अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

नोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

नुकतेच तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये ती रेड कलरचा शिमरी डीप नेक गाऊन परिधान करताना दिसत आहे.

नोराच्या या लूकने सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.