ईशा केसकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

ईशा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

नुकतेच इशाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केलेत.

फोटोमध्ये इशाने ग्रे रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

ईशाच्या या लूकने चाहत्यांचे वेधले आहे.