अभिनेत्री नेहा मलिक तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.
नेहा मलिक सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये नेहा खूप बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.
नेहाने वनपीस परिधान केला असून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.