अभिनेत्री  श्रिया सरन नुकतंट दृष्यम2 मध्ये झळकली आहे.

श्रिया बॉलिवू आणि साथ चित्रपटामध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहं.

श्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

तिने नुकतंच वाईन रंगाच्या साडीवर फोटोशूट केलंय.

 साडीमध्ये श्रियाचा सोज्वळ लुक फ्लॉन्ट झाला आहे.