निक्की तांबोळी तिच्या लूकमुळे कायमच चर्चेत असते.

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले.

अशात निक्कीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर वन पीसमध्ये फाेटाे पोस्ट केले आहे.

निक्कीचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चाहते तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.