नोराच्या हॉटनेसवर अनेक कलाकार घायळ आहेत.
नोराने आपल्या डांन्सने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे.
तिने नुकतंच लिंबू रंगाच्या ड्रेसमध्ये फो
टोशूट केले आहे.
फिश कट ड्रेसमध्ये नोराने सोशल मीडियाची ल
ाईमलाइट चोरली आहे.
नोरा सध्या 'झलक दिखला जा' या कार्क्रमाची
परिक्षक आहे.