अभिनेत्री मानुषी छिल्लर सध्या तिच्या बाेल्ड लूकमुळे खूप चर्चेत आहे.

मानुषीने जेव्हापासून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून तिचा चाहतावर्ग प्रचंंड वाढला.

मानुषीने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या बोल्ड लूकनेही चाहत्यांचे लक्ष वेधले.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

या लूकमध्ये मानुषी खूपच सुंदर दिसत आहे.