हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
.
तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
हिना खानने नुकतंच वेस्टर्न ड्रेसवर नवीन
फोटोशुट केले आहे.
आकाशी रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये हटके
दिसत आहे.
तिने सिंपल मेकअप करुन आपला लूक कंपलिट क
ेला आहे.