टीव्ही अभिनेत्री डोनाल बिश्त तिच्या अभिनयामुळे आणि लूकमुळे खूप चर्चेत असते.
'बिग बॉस 15'मध्ये सहभाग घेऊन डाेनाल हीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.
अभिनेत्री डाेनालने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहेत.
या फाेटाेंमध्ये डोनलने तिच्या लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत.
चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.