कॅटरिना कैफ बॉलिवूडची स्टारर आयकॉन आहे.
ती नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सुंदरतेने चाहत्यांचे लक्ष वेधत असते.
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
अशातच तिने सुंदर साडीमध्ये तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये कॅटरिनाचे साैंदर्य आनखीच खुलून दिसत आहे.