दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिचे सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत.

अशातच तिचा एक फोटोशूट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, दिपीकाने सुंदर ड्रेस घातला आहे.

तिच्या या फोटोवर अनेकांच्या नजर खिळल्या आहेत.