साेनाक्षी सिन्हा बाॅलिवूडमधील सर्वात लाेकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
साेनाक्षी अभिनयाशिवाय तिच्या साैंदर्यासाठीही ओळखली जाते.
अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेंमध्ये साेनाक्षीने पारंपारिक ड्रेस परिधान केला आहे.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये साेनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे.