अभिनेत्री श्वेता तिवारी हिने नुकतेच हॉट फोटो शेअर केले आहेत.
श्वेताने साडी परिधान केलीये. या फोटोत तिचा पदर तिच्या हातावर
असल्याचे दिसते.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
श्वेताने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी फार मेकअप केला नाहीये. तिने फक्त कानातले घातले आहेत.
वयाची चाळिशी पार केलेल्या श्वेताचे हे फोटो पाहून चाहतेही घाय
ाळ झाले आहेत.