मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलाकर कायमच चर्चेत असते.

अशातच अभिनेत्रीने तिचा लेटेस्ट 'अवतार' शेअर केला आहे.

या फाेटाेमध्ये अमृता प्रचंड सुंदर दिसत आहे.

तिच्या साैंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा भरभरुन वर्षाव करत आहे.