अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने नुकतेच हॉट फोटो शेअर केले आहेत.

जॅकलीनने साडी परिधान केलीये. या फोटोत तिचा पदर तिच्या हातावर असल्याचे दिसते.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

जॅकलीनने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे.

जॅकलीनचे हे फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.