चित्रपट आणि मालिकेमध्ये आपल्या अभिनयाची छाप साेडणारी उर्मिला कायमच चर्चेत असेत.
मात्र, उर्मिलाला खरी ओळख मिळाली ती साेशल मीडियामुळे...
उर्मिलाचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.
अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.