जान्हवी सतत बोल्ड लूकमध्ये फोटोशूट करत असते.
यावेळेस तिने जोधासारखा लूक घेतला आहे.
जान्हवी जोधा लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय.
जान्हवीच्या रॉयल फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष व
ेधले आहे.
जान्हवीचा सोशल मीडियावर मोठा चाहतवर्ग आहे.