अभिनेत्री सारा अली खान हिने नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सारा चाॅकलेट रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसत आहे.
चाहत्यांनाही साराच्या या फोटोंवरून नजर हटवणे कठीण जात आहे.
साराच्या या फोटोंमधील वेगवेगळे पोझ पाहून चाहते घायाळ होत आहेत.
चाहते तिच्या या फाेटाेवर भन्नाट कमेंट करत आहेत.