जानवीने नुकतंच काळ्या रंगाच्या फिशकट आउटफीटमध्ये फोटोशूट केलं आहे.
जानवी या आउटफीटमध्ये ब्लॅक लेडी दिसून येत आहे.
जानवीने ग्लॅमरस मेकअप केला आहे.
तिने केस मोकळे सोडून आपला लूक कंपलिट केला आहे.
जानवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.