अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमीच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

यावेळी जान्हवीने पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

या ड्रेसमध्ये जान्हवीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

जान्हवीने आपला लूक एक जॅकेट आणि गॉगलने पूर्ण केला आहे.

जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांसोबतच कलाकारांनीही प्रेमाचा वर्षाव केला.