सरगम कौशल ही मूळची काश्मीरची आहे.
मॉडेलिंगच्या जगात येण्यापूर्वी तिने शिक्षिका म्हणून काम केले आहे.
सरगमचे वय 32 आहे आणि तिला मॉडेलिंगच्या जगात स्वतःचे नाव कमवायचे आहे.
21 वर्षांनंतर भारताला हा गाैरव मिळवून दिल्याबद्दल सरगमला खूप अभिमान आहे.
मिसेस वर्ल्ड 2022 चे विजेतेपद पटकावल्यापासून सरगम सोशल मीडियावर हिट झाली आहे.