बिग बॉस 13 मधून प्रसिद्ध झालेली शहनाज गिल तिच्या स्टाइलसाठी चर्चेत असते.
अशातच शहनाजने स्टायलिश गोल्डन शरारात फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेंमध्ये शहनाज वेगवेगळ्या पाेज देत आहे.
गोंडस फोटो शेअर करत शहनाज गिलने लिहिले, 'शरारा.'
तिच्या फाेटाेवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा भरभरुन वर्षाव करत आहेत.