प्रसिद्ध डान्सर शक्ती मोहन सध्या विकेंडचा आनंद लुटत आहे.

शक्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

शक्ती सतत नवनवीन फोटो शेअर करत असते.

सोशल मीडियावर शक्तीचा मोठा चाहतावर्ग आहे.

शक्ती निसर्गरम्य वातावरणात अजूनच सुंदर दिसत  आहे.