रवीनाने नुकतंच नवीन फोटो शेअर केले आहेत.
फोटमध्ये तिने मरुन रंगाचा थ्रीपिस परिधाला केलाय.
सिंपल मेकअप करुन आपला लूक कंपलिट केला आह
े.
रवीना सध्या ओटीटीवर धूमाकुळ घातल आहे.
केजी एफ नंतर तिने ओटीटीवरील अनेक वेबलिरि
जमध्ये काम केलं आहे.