मराठी अभिनेत्री गिरिजा ओकने नुकतंच फोटो शेअर केले आहेत.
गिरिजाचा सिंपल लूक चाहत्यांना प्रेमात पाडतोय.
गिरिजाने मालिका आणि चित्रपाटांमध्ये काम केले आहे.
गिरिजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
गिरिजाने मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही काम केल
े आहे.