छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
दरम्यान, मालिकेत विशाखाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूनम चांदोरक हिने लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.
या फाेटाेत पूनमने साडीसह हलव्याचे दागिने परिधान केले आहे.
या फाटाेत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.